Kunbi Records Marathwada:कुणबी नोदीं तपासण्याची प्रक्रिया सुरु,नोंदी शोधण्यासाठी तज्ञांची तुटवडा !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 дек 2023
  • महराष्ट्र शासन प्रमाणपत्र धारक पुराभीलेख संचालनालयचे कर्मचारी डॉ.कामाजी डक व शैलेंद्र वाघ तसेच उर्दू भाषा तज्ञ हे कन्नड येथे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यलयात निजाम आणि इंग्रज काळातील जुने दस्तावेज यात ‘कुणबी’ जातीच्या नोंदी तपासण्याचे काम करीत आहे. मोडी लिपीसह उर्दू भाषेचे तज्ञ अभ्यासक या कार्यलयाने उपलब्ध करून दिले आहे. या दस्तावेजांमध्ये जवळपास प्रत्येक गावातील कमी जास्त प्रमाणत नोंदी सापडत आहे. सदर काम खूप मोठे आहे.. जुने दस्तावेजांचे असंख्य गठ्ठे असल्याने काम थोडे संत गतीने सुरु आहे. परंतु मुद्रांक विभागाचे अधिकारी आणि कार्यलयातील कर्मचारी यांच्या सहकार्याने अत्यंत्य काटेकोरपणे दस्तावेजांचे तपासणी सुरु आहे. लवकरच तालुक्यातील कुणबी नोंदीचा मोठा आकडा समोर येण्याची शक्यता आहे.
    पुराभीलेख संचालनालयचे कर्मचारी डॉ.कामाजी डक व शैलेंद्र वाघ यांच्याशी साधलेला संवाद
    राजेंद्र भोसले ,Rajendra Bhosale, Manthan maratha, marathi news,maharashtra news,live marathi news,maharashtra politics,thackeray vs shinde,marathi news live,sharad pawar vs ajit pawar,raj thackeray,maratha vs obc,devendra fadnavis,maratha reservation,ajit pawar vs sharad pawar,maharashtra rain live,manoj jarange patil,cm eknath shinde,ncp crisis,nagpur,modi lipi,maharashtra,chhatrapati shivaji maharaj,shailendra wagh

Комментарии • 8